Loading...

आत्ता वाचण्यासारखे :

तिरुपती भक्त निवास बुलढाणा अर्बन - उत्तम सोय महाराष्ट्रीय जेवण

Buldhana Urban Tirupati Bhakt niwas
तिरुपती बालाजी ला कधी भविष्यात दर्शनाला गेलात तर इकडे तिकडे न फिरता डायरेक्ट बुलढाणा अर्बन बँक भक्त निवास गाठा ( रेनिगुंट्टा स्टेशन वरून ठीक ७_८ किमी खाली तिरुपती गेट चा आधी)...
Buldhana Urban Tirupati Bhakt niwas
कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त सोयी बुलढाणा अर्बन बँक भक्त निवास पुरवते.

जेवण अगदी माफक दरात असून तितकेच चविष्ट आहे शिवाय घरगुती मस्त जेवण ...
२ भाज्या वरण भात चपाती हिरव्या मिरचीचा ठेचा लोणचे पापड दही एकदम मस्त....
Buldhana Urban Tirupati Bhakt niwas
आणि जेवण फक्त १२० रु तेही अनलिमिटेड )
तिकडे गेल्यावर आपल्याला महाराष्ट्रीयन जेवण मिळतच नाही. त्यात घरगुती जेवणाचा विषयच सोडा पण....
बुलढाणा अर्बन बँकेच्या या जेवणाने घरी जेवल्याचा आनंद मिळतो कोणी तिरुपती गेलेच तर नक्की जेवायला जा.
तिकडे जेवणाचे खूप हाल होतात त्यामुळे नक्की गेल्यावर भेट द्या.
तिथे गेल्यावर गूगल वर सर्च करुन मॅप ने तिथे जाऊ शकता.
राहण्याची व्यवस्था पण तिथे आहे.
Image may contain: one or more people and people standing
सोबत तिथला फोन नंबर दिलाय.
०९५०२६०३३५६
व्यंकट रमणा गोविंदा.